Uber Eats सह डिलिव्हर करा
कोणीही बॉस नाही. सोयीनुसार शेड्युल. झटपट पैसेे.
आता तुम्ही तुमच्या शहरात फिरत असतानाच, Uber Eats ॲपचा वापर करून लोकांना खाण्याची तीव्र इच्छा असलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स डिलिव्हर करून पैसे कमवू शकता.
फिरत असतानाच पैसे मिळवा
तुमचे वाहन, तुमचा वेळ
तुमची कार, बाइक, स्कूटर घ्या किंवा शुज घाला आणि तुम्हाला हवे तेव्हा डिलिव्हर करा—एका तासासाठी, आठवडा अखेरीस किंवा संपूर्ण आठवडाभर.
साप्ताहिक पेमेंट्स
आठवड्यातून एकदा पेमेंट घ्या आणि ड्राइवर ॲपमधून तुम्ही मिळव'लेल्या पैशाचा सहजपणे ट्रॅक ठेवा.
तुमच्या शहरात फिरण्याचा आनंद घ्या
डिलीवरीज् पिकअप करण्याआधी आणि पोहचवण्याआधी, फक्त तुम्ही आहात आणि रस्ता आहे—आराम करा, तुमच्या आवडीचे संगीत ऐका आणि गावात सर्वत्र फिरण्याचा आनंद मिळवा.
हे कसे काम करते
1. लॉग इन करा
रस्त्यावर जा आणि डिलिव्हरी विनंत्या प्राप्त क रणे सुरू करण्यासाठी ड्रायव्हर ॲपमध्ये लॉग इन करा.
2. ऑर्डर्स डिलिव्हर करा
डिलिव्हरीज सुरळीतपणे चालवण्यात मदत करण्यासाठी रेस्टॉरंट्स आणि तुमच्या ग्राहकांकडून सुचवलेले नेव्हिगेशन आणि माहिती ॲपमध्ये दिली आहे.
3. पैसे कमवा
तुम्ही तुमची कमाई ट्रॅक करू शकता आणि दररोज किंवा साप्ताहिक कॅश आऊट करू श कता.
डिलिव्हरीसाठी आवश्यकता*
दुचाकी डिलिव्हरी:
- कोणत्याही मेक किंवा मॉडेलची 2-चाकी स्कूटर
- गाडी चालवण्याचा वैध परवाना
- दुचाकी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र
- दुचाकी वाहनासाठीचा वैध विमा
- पॅन कार्ड
अजूनही प्रश्न आहेत?
अॅपमध्ये तुमच्या पद्धतीने डिलिव्हरी करा
अॅपमध्ये तुमच्या पद्धतीने डिलिव्हरी करा
या वेबपेजवर दिलेली सामग्री केवळ माहितीच्या उद्देशांनी देण्यात आली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.