Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

सुरक्षित समुदाय

अग्रगण्य संस्थांसोबत भागीदारी करून, गाडी चालवणे अधिक सुरक्षित करण्यास तसेच रस्त्यावर होणाऱ्या घटना रोखण्यास आम्ही मदत करित आहोत.

मानवी तस्करी रोखणे

मानवी तस्करी सारख्या जागतिक समस्यांचा विचार करता, आम्ही आमची भूमिका पार पाडण्यास वचनबद्ध आहोत.

परिवहन क्षेत्रात विशेषत्वाने कार्यरत असलेली कंपनी म्हणून, तस्करी केलेल्या लोकांची वाहतूक थांबविण्यास मदत करण्यासाठी आम्ही आमची भूमिका बजावू इच्छितो.

लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी भागीदारी

जागरूकता, वकिली, धोरण आणि कायद्याद्वारे मुलांचे व्यावसायिक, लैंगिक शोषण थांबविणे हा उद्देश असणारी अग्रणी धोरण संस्था इसीपीएटी यांच्या बरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

बदल घडवून आणत असलेले ड्रायव्हर्स

गाडी चालवण्यासाठी साइन अप करणाऱ्या प्रत्येकाला, मानवी तस्करी संबंधित धोक्याच्या इशाऱ्यांबाबत प्रशिक्षण दिले जाते.

लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचार थांबवणे

जगभरातील कोट्यवधी लोकांमध्ये लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराबाबत जागरूकता, शिक्षण वाढविण्यास आणि ते प्रतिबंधित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही Uber चे कार्यक्षेत्र तसेच दृश्यमानता यांचा वापर करत आहोत.

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल

ग्लोबल लिसनिंग टूर्स, अंतर्गत स्पीकर सिरीज, आणि कर्मचारी ऐच्छिक सेवा यासारखे उपक्रम चालू करण्यात आले आहेत.