Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या कर्मचाऱ्यांना भरती करा, टिकवून ठेवा आणि रिवॉर्ड द्या

कर्मचाऱ्यांची भरती, उत्पादकता आणि त्यांचे टिकून राहणे या सगळ्यांच्या उद्दिष्टांना सहाय्यक ठरणारे सोयीस्कर लाभ आणि खास फायदे एकाच ठिकाणी देऊन कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा दर्जा वाढवा.

Uber for Business द्वारे सर्वोत्तम टॅलेंटचे लक्ष वेधून घ्या

वापरण्यासाठी सोप्या असलेल्या आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे, तुम्ही सध्याच्या टीम सदस्यांना आनंदी, सक्रियपणे सहभागी आणि वचनबद्ध ठेवताना जागतिक स्तरावर नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करू शकता—ते कुठेही असले तरी.

भरती करा

नोकरीसाठी येणारे उमेदवार महत्त्वाचे आहेत हे दाखवण्यासाठी आणि एकूणच त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी त्यांना मुलाखतींना येण्यासाठी प्रवासाचे व्हाउचर्स द्या.

सर्वोत्तम टॅलेंट आकर्षित करण्यासाठी शॉपिफाय Uber for Business चा कसा उपयोग करते ते येथे जाणून घ्या.

टिकवून ठेवा

तुमचे कर्मचारी कुठेही काम करत असोत, तुम्हाला त्यांची काळजी आहे हे तुम्ही त्यांना Uber Eats सह मील्स ऑफर करून दाखवू शकता. किंवा ऑफिस, कामाशी संबंधित कार्यक्रम आणि इतर ठिकाणी येण्या-जाण्यासाठी राईड्स देऊ शकता.

Uber Eats वर वापरण्यासाठी $100 मासिक स्टायपेंड ऑफर करून टर्मिनसने कोविड-19 दरम्यान त्यांच्या कर्मचाऱ्यांना कसे सहाय्य केले ते येथे पहा.

रिवॉर्ड

छोटेसे रिवॉर्ड पुढील काळात खूप उपयुक्त ठरू शकते. एखादे काम उत्तम केले म्हणून मील व्हाउचर्स ऑफर करून कामाच्या ठिकाणचे समाधान वाढवा. किंवा गिफ्ट कार्ड्स देऊन कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे टप्पे साजरे करा. तुम्ही मील्स आणि नाश्त्यासाठी मासिक स्टायपेंड देखील देऊ शकता.

क्लायंट्स आणि कर्मचाऱ्यांना खास वागणूक देण्यासाठी रिस्कलायझ व्हाउचर्स आणि गिफ्ट कार्ड्सचा कसा उपयोग करते ते येथे पहा.

कामावर परत जा

तुमचे कर्मचारी पुन्हा ऑफिसला पूर्णवेळ परत येत असोत किंवा हायब्रिड शेड्युलनुसार, Uber सह राईड्ससाठी व्हाउचर्सद्वारे हे संक्रमण (आणि कम्युट) सोपे करा.

महासाथीच्या दरम्यान कामावर राईड्सने येत असताना कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटण्यात मदत करण्यासाठी ईटालीने Uber for Business चा कसा उपयोग केला ते येथे पहा.

ते अशा प्रकारे काम करते

हे सर्व डॅशबोर्डवर घडते. प्रवास, मील्स आणि बऱ्याच गोष्टींसाठीचे कार्यक्रम ॲक्सेस आणि कस्टमाइझ करण्यासाठी हे तुमचे केंद्र आहे. तुम्ही रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि वापराबद्दलचे अपडेट्सदेखील मिळवू शकता.

तुमच्या मर्यादा सेट करा

दिवस, वेळ, लोकेशन आणि बजेटच्या आधारे राईड आणि मीलच्या मर्यादा सेट करा. तुम्ही तुमच्या टीमला कंपनीच्या एकाच खात्यावर किंवा कॉर्पोरेट कार्ड्सवर शुल्क आकारण्याची सुविधादेखील देऊ शकता.

पात्र कर्मचाऱ्यांना आमंत्रित करा

तुमच्या टीमला कंपनी प्रोफाइलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करून त्यांना ऑनबोर्ड करा. ते त्यांचे वैयक्तिक Uber प्रोफाइल आणि कंपनीचे Uber for Business प्रोफाइल ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे कनेक्ट करू शकतात.

कामाला लागा

कर्मचारी त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर झटपट टॉगल करून राईड्स आणि मील्सच्या डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतात आणि तुम्ही डॅशबोर्डवरून वापर आणि खर्च यासारख्या तपशिलांवर लक्ष ठेवू शकता.

खर्च ट्रॅक करा

पावत्या सांभाळून ठेवायची गरज नाही. बजेट सहजपणे ट्रॅक करण्यासाठी साप्ताहिक किंवा मासिक आढावा घेता येईल अशा खर्चाच्या सिस्टम्समध्ये प्रत्येक ट्रिप आणि मील आपोआप जोडा.

“लोकांनी आमच्या इथे आणि आमच्यासोबत रहावे यासाठी आम्ही काही नवीन कल्पना आणि सर्जनशील मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मी आमच्या काही रिमोट कर्मचाऱ्यांना Uber Eats पाठवले आहे जेणेकरुन आम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना ते दूर असूनही सहभागी होऊ शकतात. लोकांनी आमच्या इथे टिकून रहावे आणि त्यांच्यात आपलेपणाची भावना असावी यासाठी ते आणखी एक उपयुक्त साधन आहे.”

मिरियम लुईस, एचआर मॅनेजर, झेनरे ग्रुप

तुमच्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता, मोबिलिटी आणि स्वास्थ्य यांचा स्तर वाढवा

अतिरिक्त संसाधनांची माहिती घ्या

तुमचे कर्मचारी जिथेही काम करत असतील तिथे त्यांचे आभार माना

गिफ्ट देण्याच्या या 5 नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे ऑफिसमधील आणि बाहेरील तुमच्या टीम्सचे कौतुक करा.

तुमचे कर्मचारी कसे कम्युट करतात याची पुनर्कल्पना करा

पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक, परवडणारे पर्याय वापरून आपल्या टीम्स ऑफिसला येण्याच्या पद्धतीत कंपन्या कशा प्रकारे क्रांती घडवू शकतात ते समजून घ्या.

एक कंपनी Uber for Business कशी वापरते ते पहा

जगभरातील रिमोट कर्मचाऱ्यांना एक मौल्यवान लाभ देण्यासाठी मील कार्यक्रम तयार करण्याकरता बेटरहेल्प Uber for Business चा कसा उपयोग करते ते जाणून घ्या.

Uber for Business सह तुमची टीम व्यवस्थापित करा

तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे रिवॉर्ड द्यायचे असले तरी आमच्याकडे सर्व उपाय उपलब्ध आहेत.