Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या व्यवसायासाठी जागतिक राईड्स प्लॅटफॉर्म

70 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध असलेले ॲप वापरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना जेथे जायचे आहे तेथे त्यांना पोहोचण्याची सुलभता द्या.

कोणत्याही प्रसंगासाठी राईड्स

 • व्यावसायिक प्रवास

  एयरपोर्टच्या खेपांपासून ते शहराबाहेर असलेल्या मीटिंग्जपर्यंत. 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीची सोय पुरवून प्रवाशांना सुलभतेने खर्च करण्याची सुविधा द्या.

 • कम्युट

  तुमच्या टीमला उत्पादक आणि सुरक्षित राहण्यात मदत करण्यासाठी तुमचा कम्युट कार्यक्रम सेट करा. याचा सकाळी लवकरच्या, कमी अंतराच्या आणि रात्री उशिराच्या ट्रिप्ससाठी उपयोग होतो.

 • कार्यक्रम आणि प्रशंसा

  कर्मचारी विशेष लाभ, पार्ट्या आणि प्रशंसा. कंपनीच्या कार्यक्रमांपर्यंत आणि तेथून राईड्स ऑफर करून तुमच्या लोकांना सक्रियपणे सहभागी ठेवा.

 • कर्मचारी शटल्स

  आमची शटल सोल्यूशन्स वापरून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या समूहासाठी राईड्सची विनंती करा.

1/4

हे कसे काम करते ते जाणून घ्या

तुमच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म

तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते

कोविड-19 सुरक्षा चेकलिस्टपासून ते अनिवार्य ड्रायव्हर पार्श्वभूमी तपासणीपर्यंत, आम्ही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत.

खर्‍या अर्थाने एक जागतिक ठसा

Uber ॲप 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहे, म्हणून आम्ही तुमच्या टीमच्या मदतीला जगभरात सर्वत्र हजर असतो.

व्यवस्थापित करण्यास सोपे

बिल्ट-इन टेम्पलेट्स आणि कस्टम नियंत्रणांमुळे कार्यक्रम तयार करणे सोपे होते. फक्त राईडच्या वेळा, प्रकार आणि खर्चाच्या मर्यादा सेट करा.

See it in action

1/2

राइड करण्याचे वेगवेगळे मार्ग

मागणीनुसार

राइडची विनंती करा, बसा आणि जा.

रिझर्व्ह

तुम्ही राइड करण्यासाठी तयार असाल तेव्हा 30 दिवस अगोदर पर्यंत प्रीमियम आरक्षणे करा.

तुमचा व्यवसाय पुढे प्रगती करत राहण्यासाठी आवश्यक असलेली साधने मिळवा