Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या कंपनीचे कम्युट सोपे झाले

तुमच्या कर्मचाऱ्यांना दररोज गाडी चालवण्याचा त्रास सहन करण्याची गरज नाही. कम्युट कार्यक्रमाचा लाभ ऑफर करा जेणेकरून ते सहजपणे ऑफिसला विश्वासाने ये-जा करू शकतील.

कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ग्रुप्सच्या वाहतुकीचा विचार करत आहात? कर्मचारी शटल सोल्युशन्सबद्दल येथे अधिक जाणून घ्या.

तुमच्या टीमसाठी कस्टमाइझ करण्यायोग्य कार्यक्रम

सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कम्युट

Uber वापरून तुमच्या कर्मचाऱ्यांच्या राईड्सचे पूर्ण किंवा आंशिक पेमेंट करा. तुमच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी आम्ही नवीन कोविड-19 सुरक्षा उपाययोजना सादर केल्या आहेत.

पहिले आणि शेवटचे मैल

तुमच्या टीमला सार्वजनिक ट्रांझिट स्टेशन्सवर येण्यास आणि तेथून जाण्यास मदत करा. त्या शेवटच्या छोट्या अंतराचे पैसे देण्यात त्यांना मदत करण्यासाठी राईडच्या खर्चाचे पैसे द्या.

रात्री उशिराच्या राईड्स

कितीही उशीर झालेला असला तरी Uber राईडचे पेमेंट करून तुमच्या कर्मचार्‍यांना रात्रीच्या वेळेस विश्वासार्ह पद्धतीने घरी पोहोचवा.

आजच तुमच्या टीमला राईडची सुविधा द्या

तुमचा कार्यक्रम कस्टमाइझ करा

तुमच्या कर्मचार्‍यांसाठी योग्य असणारा कम्युट कार्यक्रम सेट अप करा. किती खर्च दिला जाईल, ते कोणत्या वेळी राईड करू शकतील आणि ते कोणत्या प्रकारच्या वाहनाची विनंती करू शकतील ते नियंत्रित करा.

तुमचे कर्मचारी जोडा

तुमच्या टीमला तुमच्या कंपनीच्या खात्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करा. तुम्ही त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करू शकता, सीएसव्ही फाइल अपलोड करू शकता किंवा तुमच्या कर्मचारी व्यवस्थापन सिस्टमशी सिंक करू शकता.

कर्मचार्‍यांना राईड्सची विनंती करू द्या

तुमच्या कर्मचार्‍यांना राईड करायची असेल तेव्हा ते Uber ॲपमध्ये त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर स्विच करू शकतात आणि राईडची विनंती करू शकतात.

कम्युट कार्यक्रम तुमच्या व्यवसायात कशी मदत करू शकतो

तणावमुक्त, विश्वासार्ह राईड्स

कोविड-19 सुरक्षा चेकलिस्टपासून ते अनिवार्य ड्रायव्हर पार्श्वभूमी तपासणीपर्यंत, आम्ही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी पावले उचलली आहेत.

तुम्हाला इतरांपेक्षा वेगळेपणा मिळवून देणारे विशेष लाभ

तुमच्या कम्युट प्रवासी लाभांचा एक भाग म्हणून राईड्स ऑफर करून सर्वोत्तम प्रतिभावंतांना आकर्षित करा आणि त्यांना टिकवून ठेवा.

तुमचे खर्च नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी साधने

पार्किंग आणि वार्षिक वाहतुकीच्या खर्चांवर बचत करा. स्थान आणि दिवसाच्या वेळेवर मर्यादा सेट करणे सोपे आहे.

"कम्युटचे सामान्य पर्याय उपलब्ध नव्हते तेव्हा Uber for Business ने आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी दररोज लोअर मॅनहॅटन येथे प्रवास करण्यासाठी उत्तम मार्ग ऑफर केला.”

स्टेसी कनिंगहॅम, अध्यक्ष, एनवायएसई

तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.

  • Uber कंपन्यांना कॉर्पोरेट खाते सेट अप करण्याची, कम्युट कार्यक्रम तयार करण्याची, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक खर्च व्यवस्थापित करण्याची परवानगी देते. या कार्यक्रमाद्वारे, व्यवसाय त्यांच्या कर्मचार्‍यांना कामावर, मीटिंग्जना किंवा व्यवसायाशी संबंधित इतर कामांना जाण्यासाठी मोफत राईड्स देऊ शकतात.

  • कर्मचारी दिवसाच्या कोणत्याही वेळी राईडची विनंती करू शकतात. कर्मचार्‍यांसाठी रात्री उशिराच्या राईड्स कव्हर करण्यासाठी वेळेचे, लोकेशनचे आणि खर्चाचे निर्बंध सेट करून ॲडमिन्स Uber for Business डॅशबोर्डमध्ये कम्युट कार्यक्रम सेट करू शकतात.

  • अंशतः किंवा पूर्ण कम्युट लाभ देण्यासाठी ॲडमिन्स Uber for Business डॅशबोर्डमध्ये कम्युट कार्यक्रम सेट करू शकतात. लाभ त्याच्या इच्छित हेतूसाठी वापरला जात आहे याची खात्री करण्यासाठी ॲडमिन काही विशिष्ट कर्मचारी, दिवसाच्या वेळा, खर्चाच्या रकमा आणि लोकेशन्स यांच्यासाठी कार्यक्रम कस्टमाइझ करू शकतो.

  • फसवणुकीची शक्यता कमी करण्यास ॲडमिन्स मदत करू शकतात असे दोन मार्ग म्हणजे Uber for Business डॅशबोर्डमध्ये निर्बंध सेट करणे आणि कर्मचार्‍यांची ॲक्टिव्हिटी पाहणे.

  • रायडर्स Uber ॲपवरून प्रमुख सुरक्षा माहिती सहजपणे ॲक्सेस करू शकतात, आपत्कालीन सहाय्य मिळवू शकतात आणि त्यांचे लोकेशन शेअर करू शकतात. ॲडमिन डॅशबोर्डवरून ॲडमिन्सदेखील कर्मचार्‍यांच्या ट्रिप्स पाहू शकतात. तसेच, कंपन्यांची दृश्यमानता वाढवण्यासाठी Uber for Business हे आंतरराष्ट्रीय एसओएससह इंटिग्रेट केले आहे.