राईड आणि मील व्हाउचर्सद्वारे कोणताही अनुभव अधिक उत्तम करा
व्हाउचर्सद्वारे तुमच्या व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळा बनवा
व्हाउचर्स ही एक अशी सुविधा आहे ज्याद्वारे संस्था Uber सह घेतलेल्या राईड्ससाठी आणि Uber Eats वरील ऑर्डर्ससाठी पूर्णत: किंवा अंशत: पैसे देऊ शकतात. Uber for Business डॅशबोर्डवरून व्हाउचर्स मोहिमा सहजपणे तयार केल्या आणि व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.
कार्यक्रम संस्मरणीय बनवा
सुट्टीच्या पार्ट्या, ग्राहकांच्या भेटीगाठी आणि इतरही निमित्तांसाठी मील्स किंवा राईड्स कव्हर करून कार्यक्रमाला व्हर्च्युअली किंवा वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास प्रोत्साहन द्या.
कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवा
मासिक राईड आणि मील क्रेडिट्स ऑफर करून तुम्हाला काळजी आहे हे दाखवा किंवा मुलाखतींसाठी राईड्सना आर्थिक सहाय्य करून प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे उठून दिसा.
ग्राहक समाधानात सुधारणा करा
राईड्सना आर्थिक सहाय्य ऑफर करून लोकांना परत येण्यास प्रोत्साहन द्या, ग्राहकांना इंसेंटिव्ह्ज देऊन मागणी वाढवा आणि बरेच काही करा.
सुरुवात करणे सोपे आहे
पायरी 1: चालू करा
तुमच्या Uber for Business डॅशबोर्ड वर व्हाउचर्स मोहिमा चालू करा आणि ॲडमिन ॲक्सेस असलेले लोक नियुक्त करा.
पायरी 2: तयार करा
डॉलरच्या रकमा, लोकेशन्स आणि तारीख आणि वेळेच्या मर्यादा यासारखे पॅरामीटर्स तुमच्या पसंतीने निवडून एक किंवा बल्क व्हाउचर्स कस्टमाइझ करा.
पायरी 3: वितरित करा
व्हाउचर्स ईमेल, टेक्स्ट मेसेज, URL किंवा थेट Uber ॲपमध्ये पाठवा. त्यानंतर गेस्ट्सना त्यांचे व्हाउचर्स गरजेनुसार रिडीम करण्यासाठी रिमाइंडर्स पाठवा.
पायरी 4: रिडीम करा
ग्राहक किंवा कर्मचारी नंतर त्यांच्या वैयक्तिक Uber प्रोफाइलमध्ये व्हाउचर्स जोडू शकतात, जेथे व्हाउचर्स चेकआउट करताना लागू केले जातील.
व्हाउचर्स एकाच ठिकाणाहून व्यवस्थापित करा
आमच्या पुन्हा डिझाइन केलेल्या डॅशबोर्डमध्ये वापरण्यास सोपी वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे व्हाउचर्स सेट करणे आणि वितरित करणे आधीपेक्षा सोपे झाले आहे. लोक त्याबद्दल तुमचे आभार मानतील.
व्हाउचर्स विनाव्यत्यय पाठवा
तुमच्या कर्मचाऱ्यांना थेट डॅशबोर्डवरून राईड किंवा मील व्हाउचर्स देऊन तुमचा वेळ आणि पैसे वाचवा.
तुमचे संवाद शेड्यूल करा
तुमची व्हाउचर्स पाठवण्याची तारीख पूर्व-निर्धारित करून तुमच्या मोहिमा आगाऊ तयार करा.
एकापेक्षा जास्त पेमेंट पद्धती वापरा
सोप्या रिपोर्टिंग आणि खर्चांसाठी व्हाउचर्स मोहिमांचे शुल्क तुमच्या पसंतीच्या कॉर्पोरेट कार्ड्सवर आकारा.
कार्यक्रमातील उपस्थिती वाढवा
खाद्यपदार्थ आणि राईड्ससाठी व्हाउचर्स ऑफर करून व्हर्च्युअल आणि व्यक्तिशः उपस्थितीच्या कार्यक्रमांसाठी इंसेंटिव्ह्ज तयार करा.
तुम्हाला योग्य वाटेल तसे कस्टमाइझ करा
तुमच्या संस्थेचा लोगो वापरून व्हाउचर्स पाठवा जेणेकरून असा संपर्क अधिक अनुकूल, उठावदार आणि प्रभावी वाटेल.
प्राप्तकर्ते सहजपणे काढून टाका
तुमची उपस्थितांची यादी बदलली असल्यास, सर्वांची मजा न घालवता मोहिमेतून वैयक्तिक प्राप्तकर्त्यांना काढून टाका.
व्हाउचर्समुळे सक्रिय सहभागास प्रोत्साहन मिळते
कस्टमाइझ करण्यास सोपे
व्हाउचर्स कशी रिडीम केली जातात हे नियंत्रित करण्यासाठी तारीख आणि वेळ यासारखे पॅरामीटर्स सेट करा. तसेच, तुमचे गेस्ट्स प्रत्यक्षात वापरत असलेल्या राईड्स आणि मील्सचेच पैसे द्या, ज्यामुळे तुम्हाला कधीही जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
जुळवून घ्यायला सोपे
कर्मचारी घरून काम करत असोत किंवा देशभरातून, वापरकर्ते जिथे कुठे असतील तिथे व्हाउचर्स पोहोचतात. फक्त मूल्य प्रकार लिहा आणि चलन रूपांतरित करण्याचा त्रास Uber ला हाताळू द् या.
पाठवण्यास सोपे
व्हाउचर्स त्वरित तयार करा आणि ईमेल, मेसेज आणि इतर माध्यमांद्वारे वितरित करा. त्यानंतर Uber for Business डॅशबोर्डमधून व्हाउचर रिडम्पशन्सची स्थिती ट्रॅक करा.
Samsung reported an increase in Galaxy mobile device sales by 20% after giving customers $100 worth of Uber Eats credit.
तुमच्या व्यवसायाचा स्तर उंचावण्यास सुरुवात करा
व्हाउचर्ससाठी सर्वात लोकप्रिय संसाधने
कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग मजबूत करणे
कर्मचार्यांसाठीची मील व्हाउचर्स त्यांचे मनोबल कसे वाढवू शकतात आणि टीम्सना आपले कौतुक केले जात आहे, असे वाटण्यात कशी मदत करतात ते पहा.
व्हर्च्युअल कार्यक्रमांमधील उपस्थितांना सक्रियरित्या सहभागी ठेवणे
अधिकाधिक कर्मचारी घरून काम करत असताना, व्हर्च्युअल कार्यक्रमामधील उपस्थितांना सक्रियरित्या सहभागी ठेवण्यासाठी व्हाउचर्स कशी मदत करतात ते पहा.
टॉपच्या कंपन्यांमध्ये Uber Eats क्रेडिट देणे
कोका-कोलासारख्या कंपन्या ग्राहकांशी आणि कर्मचाऱ्यांशी जोडलेले राहण्यासाठी Uber Eats क्रेडिट कसे देतात ते पहा.
नेहमीचे प्रश्न
- व्हाउचर्स आणि गिफ्ट कार्ड्समध्ये काय फरक आहे?
व्हाउचर्सद्वारे, तुम्ही तुमच्या टीमला किंवा क्लायंट्सना Uber क्रेडिट वितरित करू शकता आणि तसे करताना ते कसे वापरले जातील यावर नियंत्रण ठेवू शकता. कालबाह्यतेच्या तारखा, लोकेशन निर्बंध आणि इतर अनेक पॅरामीटर्सद्वारे, तुम्ही एखादा विशिष्ट कार्यक्रम किंवा कामाच्या वेळेच्या मर्यादेत अशा ठराविक निमित्तांसाठी राईड्स किंवा मील्स खरेदी करणे निवडू शकता.
गिफ्ट कार्ड्स कर्मचारी किंवा ग्राहकांना Uber क्रेडिटची दिलेली रक्कम त्यांच्या इच्छेनुसार वापरण्याची मुभा देतात, ज्यामुळे त्यांना खूप जास्त स्वातंत्र्य असलेला अनुभव मिळतो. तुम्ही गिफ्ट कार्ड्स येथे खरेदी करू शकता.
- मी व्हाउचर खरेदीसाठी पैसे कसे देऊ?
Down Small तुम्ही व्हाउचर खरेदीसाठी फक्त तेव्हाच पैसे देता जेव्हा तुमचा कर्मचारी किंवा ग्राहक राईड किंवा मीलसाठी व्हाउचर लागू करून ते रिडीम करतो. त्या वेळी, वापरकर्त्याने खर्च केलेल्या रकमेसाठी तुम्हाला बिल आकारले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही $100 चे व्हाउचर्स वितरित केल्यास आणि फक्त $50 वापरले गेल्यास, तुम्ही $50 द्याल.
दुसरीकडे, गिफ्ट कार्डसाठी, तुम्ही संपूर्ण क्रेडिट रक्कम आगाऊ खरेदी करता.
- व्यवसाय सामान्यत: व्हाउचर्स आणि गिफ्ट कार्ड्स कसे वापरतात?
Down Small कंपन्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, व्हर्च्युअल किंवा वैयक्तिक उपस्थितीच्या कार्यक्रमांमधील उपस्थितांसाठी मील्स खरेदी करण्याची एक सोयीस्कर पद्धत म्हणून, त्यांच्या व्यवसायापर्यंतच्या राईड्सना आर्थिक सहाय्य करण्यासाठी किंवा रिवॉर्ड्स कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ग्राहकांना इनसेंटिव्ह देण्यासाठीसुद् धा व्हाउचर्स वापरतात.
गिफ्ट कार्ड्स ही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी वर्षअखेरीच्या किंवा सुट्टीच्या गिफ्ट्स, कॉर्पोरेट गिफ्ट्स किंवा ग्राहकांचे आभार मानण्यासाठी आणि बक्षिसे किंवा भेट म्हणून खरेदी केली जातात.
- माझे वापरकर्ते वेगवेगळ्या देशांमध्ये असल्यास मी व्हाउचर्स कार्यक्रम कसा सेट करू?
Down Small व्हाउचरची रक्कम कंपनीकडून संस्थेच्या चलनात आकारली जाईल, ट्रिपच्या किंवा ऑर्डरच्या चलनात नव्हे. व्हाउचर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही चलन बदलू शकता. याचा अर्थ असा की व्हाउचरचे मूल्य एका विशिष्ट चलनात सेट केले जाईल, परंतु वापरकर्त्यांना ते नेहमी त्यांच्या देशाच्या चलनात (किंवा ते ट्रिप किंवा मील ऑर्डर करत असलेल्या ठिकाणाच्या चलनात) दिसेल.
- मी व्हाउचर्स कसे पाठवू?
Down Small एकदा तुम्ही तुमच्या पसंतीच्या पॅरामीटर्ससह एक किंवा बल्क व्हाउचर्स कस्टमाइझ केले आणि तयार केले की, तुम्ही तुमची व्हाउचर्स ईमेल, टेक्स्ट मेसेज किंवा URL द्वारे किंवा Uber ॲपमध्ये इनपुट करून वितरित करू शकता. तुम्ही प्राप्तकर्त्यांना गरजेनुसार रिडीम रिमाइंडर्स देखील पाठवू शकता.
- लोक व्हाउचर्स कशी क्लेम करतात किंवा वापरतात?
Down Small कर्मचारी किंवा ग्राहकांना त्यांचे व्हाउचर ईमेल, टेक्स्ट मेसेज किंवा URL द्वारे किंवा Uber ॲपमध्ये इनपुट करून प्राप्त होईल. त्यानंतर ते संस्थेने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून व्हाउचर त्यांच्या वै यक्तिक Uber प्रोफाइलमध्ये जोडू शकतात. चेकआउट करताना व्हाउचर लागू केले जाईल.
- मी विद्यमान ग्राहक असल्यास मला मदत कशी मिळेल?
Down Small आमचे मदत केंद्र पहा किंवा business-support@uber.com येथे सहाय्याशी संपर्क साधा.
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या