Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी बल्कमध्ये गिफ्ट कार्ड्स खरेदी करा

गिफ्ट कार्ड्स हा तुमच्या टीमला रिवॉर्ड देण्याचा आणि तुमच्या व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोणालाही धन्यवाद देण्याचा एक चांगला मार्ग आहे.

गिफ्ट कार्ड्सची तुलना व्हाउचर्सशी करा

तुमच्याकडे राईड्स आणि मील्सचा खर्च भागवण्याचे काही मार्ग आहेत. तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे ते शोधा.

  • गिफ्ट कार्ड्स: तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना देण्यासाठी Uber क्रेडिट खरेदी करा, ते त्यांना हवे तसे वापरू शकतात.

    व्हाउचर्स: तुम्ही कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना Uber क्रेडिट वितरित करता आणि फक्त घेतलेल्या राईड्स किंवा ऑर्डर केलेल्या मील्सचे पैसे देता. तुम्ही मापदंडसुद्धा नियंत्रित करता आणि क्रेडिट कसे वापरले जाते हेदेखील ट्रॅक करू शकता.

  • गिफ्ट कार्ड्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे डिजिटल कार्ड्स पाठवू शकता—कसे वितरित करायचे ते तुम्ही ठरवता. प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स आमच्या विक्री टीमकडे उपलब्ध आहेत. कार्ड्स येथे खरेदी करा.

    व्हाउचर्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना Uber क्रेडिट वितरित करता आणि मुदत समाप्तीच्या तारखा, लोकेशनशी संबंधित निर्बंध आणि/किंवा क्रेडिट वापरण्याचे दिवस आणि वेळ अशी नियंत्रणे सेट करता. प्राप्तकर्ते त्यांच्या Uber किंवा Uber Eats ॲपवरून राईड्स किंवा मील्सची विनंती करू शकतात आणि त्यांच्या खरेदीसाठी व्हाउचर वापरू शकतात. तुम्ही येथे साइन अप करू शकता.

  • गिफ्ट कार्ड्स: खरेदीच्या वेळी तुम्ही गिफ्ट कार्डची पूर्ण रक्कम देता.

    व्हाउचर्स: जेव्हा एखादा वापरकर्ता व्हाउचर रिडीम करतो आणि ते राईडसाठी किंवा मीलसाठी लागू करतो फक्त तेव्हा तुम्ही पैसे देता. उदाहरणार्थ, तुम्ही $100 चे व्हाउचर्स वितरित केल्यास आणि फक्त $50 वापरले गेल्यास, तुम्ही $50 द्याल.

  • गिफ्ट कार्ड्स: कंपन्या गिफ्ट कार्ड्स अशा काही प्रकारे वापरतातः कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या शेवटी किंवा सुट्टीसाठी गिफ्ट्स, कॉर्पोरेट गिफ्ट्स किंवा ग्राहकांचे आभार आणि बक्षिसे किंवा विनामूल्य भेटवस्तू.

    व्हाउचर्स: कंपन्या ज्या विविध प्रकारांनी व्हाउचर्स वापरतात त्यामध्ये व्हर्च्युअल इव्हेंटच्या उपस्थितांसाठी मील्स खरेदी करणे, आपल्या व्यवसायाच्या ग्राहकांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांच्या राईड्सचा खर्च करणे आणि खरेदीसाठी रिवॉर्ड म्हणून ग्राहकांना अनुदानित मील्स देणे यांचा समावेश आहे.

गिफ्ट कार्ड्स खरेदी करायला सोपी, वापरायला सुलभ आहेत

  • सेवा शुल्क किंवा मुदत समाप्तीच्या तारखा नाहीत

    तुम्ही एक पैसा जास्त देत नाही आणि प्राप्तकर्त्यांना एक एक पैसा वाचवता येतो.

  • डिजिटल किंवा प्रत्यक्ष कार्ड्स

    एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे व्हर्च्युअल कार्ड्स द्या किंवा स्वतः वितरण करण्यासाठी प्रत्यक्ष कार्ड्स मिळवा.

  • मील्स आणि राईड्ससाठी क्रेडिट

    प्राप्तकर्ते त्यांचे क्रेडिट्स कसे वापरायचे हे स्वतः ठरवतात, त्यासाठी त्यांच्याकडे हजारो शहरांमधील राईड्स आणि रेस्टॉरंट्स आहेत.

  • एकापेक्षा जास्त चलनांमध्ये उपलब्ध

    गिफ्ट कार्ड्स अनेक चलनांमध्ये रीडीम केली जाऊ शकतात, ज्यामुळे ती जागतिक टीम्स आणि प्रवाशांसाठी आदर्श आहेत.

  • लवचिक, मोठ्या प्रमाणात वितरण

    बल्क फाइलद्वारे स्वतः डिलिव्हर करा किंवा आमची गिफ्ट कार्ड ईमेल सेवा वापरा.

1/5

विक्री टीमशी बोला

गिफ्ट कार्ड्समध्ये $5,000 पेक्षा जास्त खरेदी करायची आहे का? एकापेक्षा जास्त चलने असलेल्या ऑर्डर्ससाठी मदत शोधत आहात किंवा प्रत्यक्ष कार्ड्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहात? तुमच्या ऑर्डरचे नियोजन आणि डिलिव्हरीमध्ये मदत करण्यात आमच्या टीमला आनंद आहे.

कंपन्या आमची गिफ्ट कार्ड्स कशी वापरतात

  • कर्मचारी विशेष लाभ आणि मनोबल

    ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून आणि कामगिरीला उत्तेजन देऊन त्यांचे कौतुक करा.

  • खरेद्यांसाठी ग्राहक रिवॉर्ड्स

    नवीन किंवा विद्यमान ग्राहकांना गिफ्ट कार्ड्स देऊन तुमच्या जाहिरात मोहिमांमध्ये प्रमोशन जोडा.

  • ग्राहक सेवेत सुधारणा

    तुमच्या ग्राहकांना खास गिफ्ट्स देऊन ते मूल्यवान आहेत हे व्यक्त करा आणि त्यांची निष्ठा वाढवा.

  • व्हर्च्युअल इव्हेंट्ससाठी मील्स

    व्हर्च्युअल कॉन्फरन्सेज, मीटिंग्ज किंवा वेबिनार्स दरम्यान उपस्थितांना चांगले खाऊ-पिऊ घाला.

  • सर्वेक्षण प्रतिसाद इनसेंटिव्ह्ज

    Uber Cash किंवा Uber क्रेडिटच्या इनसेंटिव्ह्जसह प्रतिसाद दर आणि सक्रिय सहभागात सुधारणा करा.

1/5
1/3

नेहमीचे प्रश्न

  • होय, गिफ्ट कार्ड्स एकदा खात्यावर लागू झाल्यानंतर ती ॲपच्या वॉलेट विभागात Uber Cash किंवा Uber क्रेडिट बनतात आणि Uber सह राईड्ससाठी किंवा Uber Eats सह मील्ससाठी वापरता येतात.

  • होय, Uber गिफ्ट कार्ड्समध्ये कोणत्याही Uber व्यवहारासाठी कर, शुल्क किंवा टिप्स समाविष्ट असतील.

  • गिफ्ट कार्ड्स ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध आहेत. समर्थित चलनांमध्ये एयूडी, बीआरएल, सीएडी, आयएनआर, एमएक्सएन, झेडएएफ, जीबीपी आणि यूएसडी समाविष्ट आहेत.

  • गिफ्ट कार्ड्स डिफॉल्टनुसार डिजिटल असतात (प्रत्यक्ष नसतात). प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स केवळ यूएसमध्ये उपलब्ध आहेत आणि ती आमच्या विक्री टीममार्फत खरेदी करणे आवश्यक आहे.

  • प्राप्तकर्त्यांना डिजिटल कार्ड्स एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे मिळू शकतात — कसे वितरित करायचे ते तुम्ही ठरवता. आम्ही ती अवघड कामगिरी पार पडू शकतो आणि वैयक्तिक वापरकर्त्यांना प्रत्येक गिफ्ट कोड ईमेल करू शकतो किंवा तुम्ही प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स प्राप्त करून ती स्वतः वितरित करू शकता.

  • तुम्ही एसीएच/वायर ट्रान्सफरद्वारे किंवा निवडक मार्केट्समध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे देण्याचे निवडू शकता. तुमची बँकिंग संस्था वायर ट्रान्सफर शुल्क लागू करू शकते, ज्याचे पेमेंट करण्यास तुम्ही जबाबदार आहात.

  • प्रत्येक देशात गिफ्ट कार्डच्या किमान आणि कमाल रकमा निश्चित आहेत. आम्ही उपलब्ध असलेल्या कोणत्याही चलनांमध्ये अनेक संपूर्ण रकमांचे डिजिटल गिफ्ट कोड्स तयार करू शकतो. कृपया आमच्या विक्री टीमसह किमतीच्या आवश्यकतांबद्दल चर्चा करा.