Uber च्या तंत्रज्ञानाची ऑफर
लोक राइड्सची विनंती कशी करू शकतात आणि बिंदू A वरून बिंदू B पर्यंत कसे जाऊ शकतात ही केवळ एक सुरुवात आहे.
Uber अॅप्स, उत्पादने आणि ऑफर करत असलेल्या इतर गोष्टी
Uber ही एक अशी तंत्रज्ञान कंपनी आहे जिचे ध्येय जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी नव्याने कल्पना करणे हे आहे. आमचे तंत्रज्ञान आम्हाला अनेक पैलू असलेले असे प्लॅटफॉर्म्स विकसित करण्यात आणि चालवण्यात मदत करते, जे राईड्सच्या शोधात असलेल्या ग्राहकांना राईड सेवांच्या स्वतंत्र प्रदात्यांशी, तसेच सार्वजनिक परिवहन, बाइक्स आणि स्कूटर्ससह इतर प्रकारच्या वाहतुकीशी जुळवतात.
आम्ही ग्राहक आणि रेस्टॉरंट्स, किराणा व्यापारी आणि इतर व्यापारी यांनादेखील एकमेकांशी जोडतो जेणेकरून ते जेवण, किराणा सामान आणि इतर आयटम्सची खरेदी आणि विक्री करू शकतात, त्यानंतर आम्ही त्यांना स्वतंत्र डिलिव्हरी सेवा प्रदात्यांशी जुळवतो. शिवाय, Uber मालवाहतूक उद्योगातील शिपर्स आणि कॅरियर्सना जोडते.
आमचे तंत्रज्ञान लोकांना जगभरातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 शहरांमध्ये एकमेकांशी जोडण्यात आणि चलनवलन करण्यात मदत करते.
शहरे प्रगती करत आहेत
सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात मदत करणे आणि त्याची आवश्यक असणार्या लोकांची क ाळजी घेणे.
व्यवसायांना पुढे जाण्यास मदत करणे
Uber Freight आणि Uber for Business जगभरातील संस्थांना कशी मदत करतात ते पहा.
त्याच दिवशी डिलिव्हरी
एक सोपा डिलिव्हरी उपाय ज्याच्याद्वारे लोक त्याच दिवशी आयटम्स पाठवू शकतात.