Please enable Javascript
Skip to main content

विविधता, समानता आणि समावेशकता

Building talented teams to serve a diverse platform

On the Uber platform, a staggering number of different people interact with one another across our 30 million trips a day. When we recognize the incredible diversity of the people who connect on our platform, we make better decisions and products that benefit the world. Great minds don’t think alike. Top talent who bring a diversity of ideas, identities, backgrounds, experiences and education enable us to build our products and run our business in a way that effectively serves the diverse communities who use our products.

We strive to cultivate an environment where everyone feels that they belong and can contribute to our shared success.

कर्मचारी संसाधन गट

Uber चे कर्मचारी संसाधन गट सदस्यांसाठी नेतृत्व विकास संधींव्यतिरिक्त अस्मिता आणि आंतर-विभागीयता विषयी जागरूकता प्रदान करतात.

Uber’s community for caregivers and employees living with disabilities, and allies

कृष्णवर्णीय कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

सामाजिक-आर्थिक समावेशासाठी Uber चा समुदाय

विविध आध्यात्मिक श्रद्धा आणि संस्कृतींच्या लोकांसाठी Uber चा समुदाय

हिस्पॅनिक आणि लॅटिनिक्सचे कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

Uber’s community for parents and caregivers, and allies

Uber’s community for LGBTQ+ and allies

सर्व पिढ्यांच्या कर्मचार्‍यांसाठी Uber चा समुदाय

Uber’s community for veterans and allies

वार्षिक पीपल अँड कल्चर रिपोर्ट

मनुष्यबळाचे व्यवस्थापन तसेच विविधता, समानता आणि समावेशन व संस्कृती यांबद्दलचा आमचा दृष्टिकोन मांडण्यासाठी आम्ही दरवर्षी आमचा पीपल अँड कल्चर रिपोर्ट प्रकाशित करत असतो. आम्ही प्रतिनिधित्वाबाबत अपडेट केलेला डेटा प्रकाशित करतो आणि आम्ही आमच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या दिशेने कशी प्रगती करत आहोत याची रूपरेषा देतो. आमचा कर्मचारी डेटा आणि मनुष्यबळ पद्धती यांमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या आमच्या दृष्टिकोनामध्ये हा रिपोर्ट एक महत्त्वाचा घटक आहे.

Uber च्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला अधिक समानतापूर्ण अनुभव मिळावा असा प्रभाव पाडण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. ही गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे सांगण्यासाठी, आम्ही आमचा पीपल अँड कल्चर रिपोर्ट आमच्या ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) रिपोर्टसह एकत्रित करून आमचा नवीन पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन अहवाल तयार केला आहे ज्याच्यात Uber कशाप्रकारे प्रभाव पाडत असते याचा एक समग्र दृष्टिकोन तयार केला आहे.

समान संधी देणारा नियोक्ता बनणे

नियोक्ता माहिती रिपोर्ट म्हणूनदेखील ओळखला जाणारा ईईओ-1 रिपोर्ट यूएस फेडरल सरकारद्वारे अनिवार्य केलेला आहे आणि त्यानुसार कंपन्यांना वंश/मूळ देश, लिंग आणि कामाच्या श्रेणीनुसार कर्मचार्‍यांचा डेटा शासनाला द्यावा लागतो.

आमच्या संपूर्ण मनुष्यबळामध्ये विविधता, समावेशन आणि समतेचे निरीक्षण आणि मोजमाप करण्यासाठी या रिपोर्टचा उपयोग केला जातो. एका प्रकारे, ते एका विशिष्ट वेळी Uber च्या अमेरिकेतील मनुष्यबळाचे क्षणचित्रच असते. कामाच्या ठिकाणी विविधतेला प्रोत्साहन देणे आमच्या व्यवसायाला आमच्या व्यापक डीईआय धोरणाच्या दृष्टीने त्याच्या उद्दिष्टांबद्दल गंभीरपणे विचार करण्यास मदत करते. आमच्या कर्मचाऱ्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय डेटाची पारदर्शकता आणि त्यातील तपशील वाढवण्याच्या आमच्या सततच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून आम्ही हा रिपोर्ट सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

1/5
1/3
1/2

As a federal contractor, Uber is proud to be an equal opportunity/affirmative action employer. All qualified applicants will receive consideration for employment without regard to sex, gender identity, sexual orientation, race, color, religion, national origin, disability, protected veteran status, age, or any other characteristic protected by law. In addition, we consider qualified applicants regardless of criminal histories, consistent with legal requirements. See also “Equal Employment Opportunity is the Law”, “EEO is the Law” supplement, and “Pay Transparency Nondiscrimination Provision.” If you have a disability or special need that requires accommodation, please let us know by completing this form.

डीईआय आणि Uber मध्ये काम करणे

Uber मध्ये काम करणे कसे' असते याबद्दल अधिक माहितीसाठी आमचे करिअर पृष्ठ पहा.