मुख्य सामग्रीवर जा

सॅन फ्रॅंसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (SFO)

पारंपरिक सॅन फ्रान्सिस्को एयरपोर्ट शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्हाला SFO येथून नापाला जायचे असो किंवा सिलिकॉन व्हॅलीहून SFO ला, तुम्हाला आधीच माहीत असलेले Uber ॲप वापरून तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून SFO येथे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.

San Francisco, CA 94128
+1 650-821-8211

सॅन फ्रॅंसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे Uber सह अगोदरच राइड आरक्षित करा

सॅन फ्रॅंसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळला जाण्यासाठी राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. तुमच्या फ्लाइटच्या 30 दिवस आधीपर्यंत कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.
अंतिम ठिकाण
तारीख आणि वेळ निवडा

Press the down arrow key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

Selected date is 2022/06/26.

तुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल

प्रवास करण्याचा एक स्मार्ट मार्ग

जगभरात कुठेही राईडची विनंती करा

Tap a button now and get airport transportation at more than 600 major hubs.

एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अनोळखी शहरात रस्ते शोधत बसावे लागणार नाही.

Uber सह निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, प्रत्यक्ष त्यावेळचे किंमत निर्धारण आणि रोख रकमेविना पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

 • UberX

  1-4

  Affordable rides, all to yourself

 • UberXL

  1-6

  Affordable rides for groups up to 6

 • Comfort

  1-4

  Newer cars with extra legroom

1/3

सॅन फ्रान्सिस्को एयरपोर्ट (SFO) येथे पिकअप

तुम्ही जाण्यसाठी तयार असाल तेव्हा विनंती करा

तुमच्या समूहाचा आकार आणि सामान ठेवण्याच्या गरजा भागवणारा राईड पर्याय निवडा.

जर तुम्ही टर्मिनल्स 1-3 वरून UberX, UberPool किंवा Express Pool ची विनंती करत असाल तर कृपया पार्किंग गॅरेजच्या लेव्हल 5 पर्यंतच्या एयरपोर्ट चिन्हांचे पालन करा.

तुम्ही जर आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून Uber Comfort, UberXL, Select, Black, Black एसयूव्ही किंवा कोणत्याही उत्पादनाची विनंती करत असाल तर तुम्हाला प्रस्थान लेव्हलवरील पदपथावरून पिकअप केले जाऊ शकते.

नियुक्त पिकअप लोकेशनवर तुमच्या ड्रायव्हरला भेटा

टर्मिनल 1-3 साठी, UberX, UberPool आणि Express Pool पिकअप्स डोमेस्टिक गॅरेजच्या लेव्हल 5 वर होतात, तर टर्मिनल 1-3 मधील इतर सर्व पिकअप्स निर्गमन लेव्हलवर (दुसऱ्या मजल्यावर, डोमेस्टिक) पदपथावर होतात.

20 नोव्हेंबर 2019 पासून Comfort, XL आणि Select साठी पिकअप्स पदपथावर होणार आहेत. त्यानंतर, हे पर्याय गॅरेज लेव्हल 5 वर पिकअप करणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरील सर्व पिकअप्स प्रस्थान लेव्हलवर (तिसरा मजला, आंतरराष्ट्रीय) दुसऱ्या‍ पदपथावर आहेत.

तुमच्या लोकेशनची पुष्टी करा

तुम्ही डोमेस्टिक गॅरेजवरून विनंती करत असल्यास ड्रायव्हरला तुम्हाला शोधणे सोपे जावे म्हणून तुम्ही तुमच्या विभागाचे अक्षर लिहू शकता. टर्मिनल 1 वर बी1-3, सी1-3 विभाग वापरले जातात. टर्मिनल 2 वर डी1-6 आणि ई1-3एफ वापरले जातात. टर्मिनल 3 वर एफ1-6 आणि एफ/जी 1-3 वापरले जातात.

जर तुम्ही पदपथावरून (फक्त Comfort, XL, Select, Black आणि Black एसयूव्हीसाठी) विनंती करत असाल तर तुम्ही तुमचे टर्मिनल आणि दरवाजा क्रमांक लिहू शकता जेणेकरुन तुम्हाला कोठे शोधायचे ते तुमच्या ड्रायव्हरला समजेल.

सॅन फ्रान्सिस्को एयरपोर्ट नकाशा

Terminals 1-3 are domestic, and Areas A and G are international. Three garages provide access to terminals by AirTrain and a walkway.

राइडर्सचे शीर्ष प्रश्न

 • होय. जगभरातील ज्या एयरपोर्ट्सवरून तुम्ही Uber सह राईडची विनंती करू शकता, त्यांच्या यादीसाठी येथे टॅप करा.

 • Uber मध्ये तुमचे पिकअप ठिकाण आणि अंतिम ठिकाण टाकून विनंती करण्यापूर्वी तुम्ही वरील Uber च्या किंमत अंदाजक मध्ये किंमतीचा अंदाज पाहू शकता. त्यानंतर, तुम्ही राईडची विनंती करता तेव्हा तुम्हाला रीअल-टाइम घटकांवर आधारित तुमची वास्तविक किंमत अ‍ॅपमध्ये दिसेल.

 • पिकअप लोकेशन्स तुम्ही कोणत्या प्रकारच्या राईडची विनंती करता यावर आणि एयरपोर्टच्या आकारावर अवलंबून असू शकतात. तुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे याबद्दल अ‍ॅपमधील सूचना पाळा. तुम्ही एयरपोर्टवरील निश्चित केलेले राईड शेअरिंग झोन्स सूचित करणारी चिन्हे देखील शोधू शकता.

  तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, अ‍ॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधा.

 • The airport code SFO stands for “San Francisco,” with the “O” likely signifying the final letter in the city’s name.

अधिक माहिती

Uber सह गाडी चालवायचीय?

स्थानिक नियम आणि नियमनाचे पालन करण्यासाठी राइडर्स कुठून पिकअप करायचे ते विमानतळाच्या ट्रिप्स अधिक चांगल्या कसे बनवायच्या ते शोधा.

वेगळ्या विमानतळावर जात आहात का?

जगभरातील 600 पेक्षा अधिक विमानतळांवर पोहचवणे आणि विमानतळांवरून पिकअप करणे सोयीचा फायदा घ्या.

SFO visitor information

खालील माहिती वापरून तुम्ही तुमच्या ट्रिपची योजना आखू शकता.

 • Alaska
 • युनायटेड

फेसबुक
इंस्टाग्राम
ट्विटर

या पृष्ठामध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे जी Uber च्या नियंत्रणाखाली नाही आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा त्याच्या कार्यांशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशांनी दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात व्यक्त किंवा सूचित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हमी तयार करण्यासाठी या माहितीवर कोणत्याही प्रकारे विसंबून राहू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावला जाणार नाही किंवा त्याचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार विशिष्ट आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात. प्रोमो सवलत ही केवळ नवीन वापरकर्त्यांसाठी वैध आहे. ही प्रमोशन इतर ऑफर्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही आणि टिपांवर लागू होऊ शकत नाही. मर्यादित उपलब्धता. ऑफर आणि अटी बदलांच्या अधीन आहेत.