मुख्य सामग्रीवर जा

Istanbul International Airport (IST)

पारंपरिक इस्तंबूल एयरपोर्ट शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्ही IST एयरपोर्टवरून इस्तंबूलला जात असाल किंवा शहरातून इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्टला, तुम्हाला परिचित असलेल्या Uber ॲपसह तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून IST येथे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.

Tayakadın District Terminal Street No.1, 34283 अर्नावुतगय/इस्तंबूल, Turkey
+90 4441442

Istanbul International Airport येथे Uber सह अगोदरच राइड आरक्षित करा

Istanbul International Airportला जाण्यासाठी राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. तुमच्या फ्लाइटच्या 30 दिवस आधीपर्यंत कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.
अंतिम ठिकाण
तारीख आणि वेळ निवडा

Press the down arrow key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

Selected date is 2022/08/09.

तुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल

प्रवास करण्याचा एक स्मार्ट मार्ग

जगभरात कुठेही राईडची विनंती करा

फक्त एक बटण दाबा आणि 500 हून अधिक प्रमुख हब्जवरून एयरपोर्टकरता वाहतूक सुविधा मिळवा.

एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अनोळखी शहरात रस्ते शोधत बसावे लागणार नाही.

Uber सह निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, प्रत्यक्ष त्यावेळचे किंमत निर्धारण आणि रोख रकमेविना पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

 • Taxi Yellow

  Taxi rides made easy

 • Taxi Turquoise

  Premium taxi ride with comfortable vehicle

1/2

इस्तंबूल एयरपोर्ट (IST) येथे पिकअप

राईडची विनंती करण्यासाठी तुमचे अ‍ॅप उघडा

जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा तुमच्या अंतिम ठिकाणाकडे जाण्यासाठी राईडची विनंती करण्यासाठी Uber ॲप उघडा. तुमच्या समूहाचा आकार आणि सामानाच्या गरजेनुसार योग्य असलेला IST एयरपोर्ट वाहतूक पर्याय निवडा.

ॲपमधील सूचनांचे पालन करा

तुम्हाला इस्तंबूल एयरपोर्ट पिकअप पॉइंट्सबद्दल थेट ॲपमध्ये दिशानिर्देश मिळतील. पिकअप लोकेशन्स टर्मिनलनुसार बदलू शकतात. राइडशेयर पिकअप चिन्हे Istanbul International Airport वरदेखील उपलब्ध असू शकतात.

तुमच्या ड्रायव्हरला भेटा

ॲपद्वारे निर्दिष्ट केल्यानुसार तुम्हाला दिलेल्या IST पिकअप लोकेशनवर जा. कृपया नोंद घ्या: हे लोकेशन नेहमी तुमच्या सर्वांत जवळच्या बाहेरच्या जाण्याच्या मार्गाजवळ असेलच असे नाही. तुमच्या ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि कारचा रंग ॲपमध्ये दिसेल. आत जाण्यापूर्वी तुमच्या राईडची पडताळणी करा. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

इस्तंबूल एयरपोर्ट टिप्स

Wifi at Atatürk

Free wifi is available throughout IST Airport for 2 hours. You will need a mobile phone number capable of receiving texts in Turkey to access it, or you can use the airport’s paid wifi service.

इस्तंबूल एयरपोर्ट पार्किंग

इस्तंबूल एयरपोर्टमध्ये झटपट ड्रॉपऑफ आणि दीर्घ मुदतीचे पार्किंग, दोन्ही समाविष्ट असलेले अनेक पार्किंग पर्याय आहेत. पार्किंग केल्यानंतर, एयरपोर्ट शटलमधून IST मध्ये जा.

IST मध्ये सामान ठेवण्याची सोय

There are left luggage offices in both the International Terminal and the Domestic Terminal, allowing travelers who have a long layover to safely secure their bags and take a trip into Istanbul.

राइडर्सचे शीर्ष प्रश्न

 • Uber is available at Istanbul Airport, so you can enjoy a comfortable and convenient trip to wherever you need to go.

 • To find your pickup location, check the Uber app after you request a ride.

 • Even if a trip is not very long, Uber rates to and from Istanbul Airport may still be affected by time, traffic, and other factors. Check the Uber price estimator for approximate trip prices.

 • Pickup timing can vary based on the time of day, how many drivers are on the road, and more.

अधिक माहिती

वेगळ्या विमानतळावर जात आहात का?

जगभरातील 600 पेक्षा अधिक विमानतळांवर पोहचवणे आणि विमानतळांवरून पिकअप करणे सोयीचा फायदा घ्या.

इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट अभ्यागत माहिती

इस्तंबूल एयरपोर्टवर येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांसाठी Uber आदर्श आहे. IST हे एकूण प्रवासी संख्येच्या दृष्टीने तुर्कीमधील सर्वात मोठे एयरपोर्ट असून ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विना थांबा गंतव्ये असलेले विमानतळ आहे. इस्तंबूल शहराच्या मुख्य ठिकाणापासून IST एयरपोर्टपर्यंत गाडीने जायला सुमारे 40 मिनिटे लागतात, ज्यामुळे हे एयरपोर्ट विमानाने इस्तंबूलमध्ये येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्या प्रवाशांकडे कार नाही त्यांना इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्टला सबवे, बस, कोच किंवा Uber ने सहज जाता येते.

इस्तंबूल एयरपोर्ट टर्मिनल्स

अतातुर्क एयरपोर्टवर 2 प्रवासी टर्मिनल्स आहेत: डोमेस्टिक टर्मिनल आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे, डोमेस्टिक टर्मिनल तुर्कीमध्ये अंतर्गत फ्लाइट्ससाठी आहे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनल आंतरराष्ट्रीय आणि आंतरखंडीय फ्लाइट्स हाताळते. ही 2 टर्मिनल्स जोडलेली आहेत, त्याच्या आकाराच्या काही इतर एयरपोर्टशी तुलना करता, इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर डोमेस्टिक अदला-बदल करणे तुलनेने सोपे आहे. दोन्ही टर्मिनल्समध्ये वायफाय उपलब्ध आहे आणि तुम्हाला एयरपोर्टवर अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन्सदेखील दिसतील.

डोमेस्टिक टर्मिनल

 • तुर्कीश एयरलाइन्स
 • प्राइमक्लास लाउंज

आंतरराष्ट्रीय टर्मिनल

 • एयर फ्रान्स
 • एमिरेट्स
 • इतर आंतरखंडीय आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स
 • एचएसबीसी प्रीमियर लाउंज

इस्तंबूल एयरपोर्टवर जेवण

ताज्या, पारंपारिक तुर्की खाद्यपेयापासून ते फास्ट-फूड पर्यायांपर्यंत, IST एयरपोर्टवर खाण्या-पिण्यासाठी बरीच वेगवेगळी रेस्टॉरंट्स आहेत. तुम्हाला बुफे-शैलीतील जेवणाचा आनंद घ्यायचा असो किंवा झटपट जेवणाचा, येथे प्रत्येक खवय्यासाठी पर्यायांचा खजिना उपलब्ध आहे.

इस्तंबूल एयरपोर्टच्या आसपास फिरणे

डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनल्स एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये पायी, ट्रॅव्हलेटर्सद्वारे वेगाने इथून तिथे जाऊ शकता. तुम्ही घाईत असताना तर अगदी योग्य!

इस्तंबूल एयरपोर्टवर करण्याच्या गोष्टी

इस्तंबूल एयरपोर्टचे मुख्य मनोरंजन म्हणजे तेथील उत्कृष्ट खरेदी क्षेत्रे आहेत. तुम्हाला मोठ्या ड्युटी-फ्री स्टोअरपासून ते जुन्या बाजारामध्ये मसाले, काचेच्या वस्तू आणि दागिने यासारख्या अस्सल तुर्की वस्तू मिळू शकतात. इस्तंबूल एयरपोर्टवरील ड्युटी-फ्री दुकाने तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासाठी स्मरणिका निवडण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. तिथे खरेदीसाठी निवडण्यास अल्कोहोल, सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम्स आणि मिठाई उत्पादनांचे खूप विविध प्रकार आहेत. इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये, फ्लाइट घेण्यापूर्वी आराम करण्यासाठी अत्यंत योग्य अशा स्पा आणि मसाज सुविधा समाविष्ट आहेत. तर काही प्रीमियर लाउंज्स शॉवर सुविधादेखील ऑफर करतात.

इस्तंबूल एयरपोर्टजवळची हॉटेल्स

इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्टच्या आत एक हॉटेल आहे आणि एयरपोर्टच्या तत्काळ जवळच्या परिसरात असंख्य इतर हॉटेल्स असून ती सकाळी लवकर एयरपोर्टवर येणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या हॉटेल्समध्ये नेहमीच्या व्यावसायिक सुविधा, मीटिंग रूम्स, रेस्टॉरंट्स आणि जिम उपलब्ध असू शकतात, परंतु तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तिथे असल्याची खात्री करण्यासाठी हॉटेलची वेबसाइट परत तपासणे उत्तम आहे.

इस्तंबूल एयरपोर्टजवळ बघण्यासारखी ठिकाणे

तुम्हाला इस्तंबूलमधील एयरपोर्टवर अपेक्षित असल्याप्रमाणे, IST जवळ अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जसे:

 • निळी मशीद
 • गलाटा टॉवर
 • ग्रँड बाजार
 • हागिया सोफिया
 • तोपकापी पॅलेस

इस्तंबूल आंतरराष्ट्रीय एयरपोर्टबद्दलयेथेअधिक माहिती मिळवा.

या पृष्ठामध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे जी Uber च्या नियंत्रणाखाली नाही आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा त्याच्या कार्यांशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशांनी दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात व्यक्त किंवा सूचित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हमी तयार करण्यासाठी या माहितीवर कोणत्याही प्रकारे विसंबून राहू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावला जाणार नाही किंवा त्याचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार विशिष्ट आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात. प्रोमो सवलत ही केवळ नवीन वापरकर्त्यांसाठी वैध आहे. ही प्रमोशन इतर ऑफर्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही आणि टिपांवर लागू होऊ शकत नाही. मर्यादित उपलब्धता. ऑफर आणि अटी बदलांच्या अधीन आहेत.