मुख्य सामग्रीवर जा

Dublin Airport (DUB)

Whether you’re heading from Dublin Airport to the city center or the city center to Dublin Airport, count on Uber to get you there.

CQG2+H2 Collinstown, County Dublin, Ireland
+353 1-814-1111

Dublin Airport येथे Uber सह अगोदरच राइड आरक्षित करा

Dublin Airportला जाण्यासाठी राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. तुमच्या फ्लाइटच्या 30 दिवस आधीपर्यंत कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.
अंतिम ठिकाण
तारीख आणि वेळ निवडा

Press the down arrow key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

Selected date is 2021/07/24.

तुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल

प्रवास करण्याची एक उत्कृष्ट पद्धत

जगभरात राईडची विनंती करा

एक बटण टॅप करा आणि 500 हून अधिक प्रमुख हब्जवर एयरपोर्ट वाहतूक मिळवा.

स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

अ‍ॅप आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अपरिचित शहरात रस्ते शोधण्याची गरज पडणार नाही.

Uber सोबत निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, रिअल-टाइम किंमत आणि कॅश फ्री पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

 • Taxi

  1-3

  Taxi without the hassle

 • Black

  1-3

  Discreet executive quality

1/2

How to get a ride with Uber from the airport

राईडची विनंती करण्यासाठी तुमचे अ‍ॅप उघडा

When you’re ready, open your app to request a ride. Choose the option that suits your group size and luggage needs.

Follow directions in the app

You’ll get directions about a pickup point directly in the app. Signs might also be available at the airport.

तुमच्या ड्रायव्हरला भेटा

तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, अ‍ॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

Dublin Airport tips and advice

Wifi at Dublin Airport

At Dublin Airport, wifi is unlimited and free. All you need to do is connect to the network, and you can start browsing. There’s no need to sign up or log in.

डब्लिन विमानतळ पार्किंग

डब्लिन विमानतळ पार्किंगमध्ये दीर्घ-काळ आणि अल्प-काळ असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. डब्लिन विमानतळ अल्प-काळ पार्किंग हे आगमन आणि निर्गमनापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे आणि तेथे सुमारे 18,600 दीर्घकाळ पार्किंगच्या जागा आहेत.

Luggage storage at Dublin Airport

You can store your luggage at the Excess Baggage service in the arrivals hall at Terminal 1, to keep luggage safe and protected during an airport transfer. At this facility, you can also take advantage of bag-wrapping services.

राइडर्सचे शीर्ष प्रश्न

 • Uber is available at Dublin Airport, so you can enjoy a comfortable and convenient trip to wherever you need to go.

 • To find your pickup location, check the Uber app after you request a ride.

 • Even if a trip is not very long, Uber rates to and from Dublin Airport may still be affected by time, traffic, and other factors. Parking charges and airport fees might also be added to your final trip price.

 • Pickup timing can vary based on the time of day, how many drivers are on the road, and more. Once you request your ride, check the app for an estimated waiting time.

अधिक माहिती

वेगळ्या विमानतळावर जात आहात का?

जगभरातील 600 पेक्षा अधिक विमानतळांवर पोहचवणे आणि विमानतळांवरून पिकअप करणे सोयीचा फायदा घ्या.

Dublin Airport terminals

DUB विमानतळावर आगमन होणाऱ्या किंवा तिथून उड्डाण करणाऱ्या पर्यटकांसाठी Uber एक आदर्श पर्याय आहे. डब्लिन विमानतळ दरवर्षी 2 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा पुरवणारे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे ते युरोपमधील सर्वात व्यस्त वाहतुकीच्या केंद्रांपैकी एक बनते आहे. डब्लिन विमानतळ डब्लिन शहराच्या मध्यभागाच्या उत्तरेस 10 किलोमीटर (6 मैल) अंतरावर आहे, एम 1 आणि एम 50 मोटरवेजच्या जवळ आहे आणि तिथे कार, बस, टॅक्सी, शटल किंवा Uber द्वारे सहजपणे जाता येते.

डब्लिन विमानतळ टर्मिनल्स

डब्लिन विमानतळाला 2 मुख्य टर्मिनल्सद्वारे सेवा दिली जाते: टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2. टर्मिनल 2 उल्लेखनीय आहे, कारण त्यामध्ये युएस प्री-क्लीयरन्स सुविधा आहेत, ज्याद्वारे तुम्हाला डब्लिनमध्ये असतानाच युएस कस्टम चेक्स आणि पासपोर्ट नियंत्रण करून घेता येते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही अमेरिकेत पोहोचाल तेव्हा ते तुम्ही देशांतर्गत हवाई प्रवास केल्यासारखे असेल, ज्यातून तुम्हाला बराच वेळ आणि दीर्घ प्रतीक्षेचा ताण वाचवता येईल.

टर्मिनल 1

 • एअर कॅनडा
 • कॅथे पॅसिफिक
 • केएलएम
 • रायनएअर
 • स्विस

टर्मिनल 2

 • एर लिंगस
 • अमेरिकन
 • डेल्टा
 • एमिरेट्स

डब्लिन विमानतळ रेस्टॉरन्ट्स

तुमच्या फ्लाइटपूर्वी तुम्हाला आरामदायी जागा शोधायची असेल किंवा तुम्हाला रोजची कॉफी हवी असेल तर डब्लिन विमानतळावर रेस्टॉरंट्स एक्सप्लोर करण्यासाठी निवडीला खूप वाव आहे. टर्मिनल 1 मध्ये, तुम्ही राइट्स ऑफ होथ येथून शाही आयरिश भोजन घेऊ शकता, तर टर्मिनल 2 मधील गोर्मे बर्गर किचन फ्लाइट पूर्वीच्या जेवणासाठी आदर्श आहे. डब्लिन विमानतळाच्या बार्समध्येसुद्धा निवडीला खूप वाव आहे.

DUB विमानतळावर फिरणे

डब्लिन विमानतळ सहज चालण्यायोग्य आहे, तर विनामूल्य शटल टी1 आणि टी2 ला जोडते.

डब्लिन विमानतळावर करण्याच्या गोष्टी

डब्लिन विमानतळावरील दुकानांमध्ये 100 हून अधिक ब्रँड्स उपलब्ध असून अगदी चिकित्सक खरेदीदारांसाठीसुद्धा निवडीला भरपूर वाव आहे. टर्मिनल 1 आणि 2 मधील लूपमध्ये जो-मॅलोन आणि चॅनेलपासून डायर आणि मॅकपर्यंत जगातील नामांकित स्टोअर्सचे प्रचंड पर्याय आहेत. आणि विमानतळ ड्युटी-फ्री असल्याने, खरेदीदार मोठ्या सवलतीची अपेक्षा करू शकतात. काही वस्तू विमानतळाबाहेरील वस्तूंपेक्षा 40% पर्यंत स्वस्त असू शकतात.

डब्लिन विमानतळ शॉवर्स

बहुतांशी‍ प्रवाशांसाठी शॉवर्स उपलब्ध नसले तरीही विमानतळावरील एक लाउंजमधून डब्लिन एअरपोर्टच्या शॉवर्सकडे जाता येतेे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या उड्डाणापूर्वी किंवा उड्डाणानंतर ताजेतवाने होऊ शकाल.

डब्लिन विमानतळाजवळील हॉटेल्स

विमानतळाच्या आसपासच्या भागात अतिथींना कित्येक डब्लिन विमानतळ हॉटेल्स आढळू शकतात आणि पहाटेच्या वेळी आयर्लंडमध्ये दाखल होणाऱ्यांसाठी तो उत्कृष्ट पर्याय आहे. जे लोक डब्लिनमध्ये अधिक दूर जाऊ शकतात, त्यांच्यासाठी निवासाच्या स्वस्त आणि महाग पर्यायांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे.

डब्लिन विमानतळाजवळची आवडीची ठिकाणे

जर तुम्ही डब्लिन विमानतळावर एखाद्या लेओव्हरवर असाल तर जवळपासच्या भागात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रवासाला लागणाऱ्या वेळामुळे (सुमारे 40 मिनिटे ते एक तास), तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर उत्तम. डब्लिन शहराच्या मध्यभागी, पहाण्यासासारखी बरीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत, जसे की:

 • डब्लिन कॅसल
 • गिनीज स्टोअरहाऊस
 • आयरिश व्हिस्की संग्रहालय
 • किल्मेनहॅम जेल
 • रिचमंड बॅरेक्स

डब्लिन आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल येथेअधिक माहिती मिळवा.

फेसबुक
इन्स्टाग्राम
ट्विटर

या पृष्ठामध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे जी Uber च्या नियंत्रणाखाली नाही आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा त्याच्या कार्यांशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशांनी दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात व्यक्त किंवा सूचित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हमी तयार करण्यासाठी या माहितीवर कोणत्याही प्रकारे विसंबून राहू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावला जाणार नाही किंवा त्याचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार विशिष्ट आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात. प्रोमो सवलत ही केवळ नवीन वापरकर्त्यांसाठी वैध आहे. ही प्रमोशन इतर ऑफर्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही आणि टिपांवर लागू होऊ शकत नाही. मर्यादित उपलब्धता. ऑफर आणि अटी बदलांच्या अधीन आहेत.