Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

होम > राईड > एअरपोर्ट्स

एअरपोर्ट राईड्स Uber सह अधिक चांगल्या असतात

जगभरातील 700 हून अधिक एअरपोर्ट्सवर राईडची विनंती करा. बहुतेक क्षेत्रांमध्ये, तुमच्याकडे एअरपोर्टवर आगाऊ पिकअप किंवा ड्रॉप ऑफ शेड्युल करण्याचा देखील पर्याय असेल.

search
लोकेशन टाका
Navigate right up
search
अंतिम ठिकाण टाका

तुमची एअरपोर्ट राईड आगाऊ रिझर्व्ह करा

90 दिवस आधीपर्यंत राईड शेड्युल करून एअरपोर्टवर ये-जा करण्यामधील ताण दूर करा.

एअरपोर्टच्या तुमच्या राईडचे नियोजन करा

Uber रिझर्व्हद्वारे प्राधान्याने जुळवले जाण्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा हवी ती राईड मिळवण्यात मदत होते.*

तुम्ही लँड कराल तेव्हा तुमची वाट पाहत असलेली राईड मिळवा**

आमचे फ्लाइट-ट्रॅकिंग तंत्रज्ञान तुमच्या फ्लाइटला उशीर झाल्यास (किंवा ती लवकर असल्यास) तुमच्या ड्रायव्हरला कळवेल जेणेकरून ते त्यानुसार त्यांची पिकअप वेळ ॲडजस्ट करू शकतील.

सोयीस्कर रद्द करण्याच्या सोयीसह वेळेपूर्वी बुक करा

तुमची राईड रिझर्व्ह करता तेव्हाच तुमचे भाडे लॉक करा. तुमचे प्लॅन्स बदलल्यास, तुमच्या शेड्युल केलेल्या पिकअप वेळेच्या एक तास आधीपर्यंत विनामूल्य रद्द करा.

एअरपोर्ट राईड्सबद्दलचे प्रमुख प्रश्न

  • तुमच्या ट्रिपचे भाडे तुम्ही विनंती केलेल्या राईडचा प्रकार, टोल्स, ट्रिपचे अंतर/कालावधी आणि सध्याची मागणी यासह अनेक घटकांवर अवलंबून असते.

    विनंती करण्यापूर्वी किंमतीचा अंदाज मिळवण्यासाठी, तुम्ही येथे जाऊन तुमचे पिकअप आणि ड्रॉपऑफ तपशील भरू शकता. तुम्ही राईडची विनंती कराल तेव्हा तुमचे वास्तविक भाडे रिअल-टाइम घटकांनुसार ॲपमध्ये अपडेट केले जाईल.

  • उपलब्ध राईडचे पर्याय हे तुमचे लोकेशन आणि एअरपोर्टच्या नियमांवर अवलंबून असतात. सर्वात अचूक माहिती uber.com/go वर जाऊन आणि तुमचे पिकअप आणि ड्रॉप ऑफ पॉइंट्स एन्टर करून मिळू शकते.

  • सामानाची क्षमता वाहनाचे मॉडेल, प्रवाशांची संख्या आणि तुम्ही विनंती करत असलेल्या राईड पर्यायावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, UberX राईडमध्ये सहसा 2 सुटकेसेस मावतात तर UberXL राईडमध्ये सहसा 3 सुटकेसेस मावतात. तुम्ही ड्रायव्हरशी जुळल्यानंतर, तुम्ही पुष्टी करण्यासाठी ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

  • शेड्युल केलेले ड्रॉपऑफ बहुतेक एअरपोर्ट्सवर उपलब्ध आहेत. आगाऊ रिझर्व्ह केलेले पिकअप्स मात्र एअरपोर्टच्या नियमांच्या अधीन आहेत. खालील सूचीमध्ये तुमचे एअरपोर्ट निवडून तुम्ही अधिक माहिती शोधू शकता.

  • मागणीनुसार विनंती करण्यासाठी, आम्ही असे सुचवतो की तुम्ही आधी विमानातून उतरावे, (आवश्यक असल्यास) कस्टम्समधून बाहेर यावे आणि (असल्यास) तुमचे सामान ताब्यात घेऊन मगच राईडची विनंती करावी. आगमनाचे योग्य गेट निवडून आणि तुमच्या ड्रायव्हरला भेटण्यासाठीच्या ॲपमधील सूचना पाळून प्रतीक्षा वेळेचे शुल्क टाळा.

  • राईडच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये वेगवेगळे वाढीव कालावधी असतात. UberX, Uber Comfort आणि UberXL सह मागणीनुसार विनंती केलेल्या राईड्ससाठी, प्रतीक्षा वेळेचे शुल्क टाळण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला त्यांच्या आगमनानंतर 2 मिनिटांच्या आत भेटा. Uber Black, Uber Black SUV, Uber Premier आणि Uber Premier SUV साठी, तुमच्याकडे 5 मिनिटे असतील. दिव्यांगता असलेले रायडर्स प्रतीक्षा वेळेचे शुल्क माफ करण्याची विनंती करू शकतात.

    Uber रिझर्व्हसह विनंती करताना, तुमच्या फ्लाइटच्या शेड्युलमध्ये कोणतेही बदल झाल्यास त्यांची माहिती तुमच्या ड्रायव्हरला दिली जाईल. UberX, Uber Comfort आणि UberXL राईड्ससाठी, तुमच्या फ्लाइटच्या आगमनानंतर 45 मिनिटांपर्यंत तुमच्या ड्रायव्हरला भेटा, त्यानंतर विलंब शुल्क लागू होईल. Uber Black, Uber Black SUV, Uber Premier आणि Uber Premier SUV राईड्ससाठी, तुमच्या ड्रायव्हरला 60 मिनिटांच्या आत भेटा. Uber रिझर्व्ह बद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचे एअरपोर्ट शोधा

आफ्रिका

आशिया

भारत

जपान

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

ऑस्ट्रेलिया

न्यूझीलँड

युरोप

फ्रान्स

इटली

युनायटेड किंग्डम

मध्य पूर्व

सौदी अरेबिया

उत्तर अमेरिका

कॅनडा

युनायटेड स्टेट्स

दक्षिण आणि मध्य अमेरिका

ब्राझील

चिली

कोलंबिया

मेक्सिको

*आगमन वेळ हा फक्त एक अंदाज आहे; प्रत्यक्ष आगमनावर Uber च्या नियंत्रणाबाहेरील घटकांचा, जसे की रहदारीचा परिणाम होऊ शकतो.

**ड्रायव्हर तुमची राईड विनंती स्वीकारतील याची Uber हमी देत नाही. तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरचे तपशील मिळाले की तुमच्या राईडची पुष्टी झाली आहे. ड्रायव्हरने तुमची ट्रिप विनंती स्वीकारली असल्यास, तुमची फ्लाइट लँड होण्याच्या वेळेपर्यंत ते पोहोचतील याची हमी Uber देत नाही.

***या एअरपोर्ट्सवर राईड्स ग्रॅब ॲपद्वारे उपलब्ध आहेत, जी Uber संस्था नाही. तृतीय पक्षांची उत्पादने आणि सेवांसाठी Uber जबाबदार नाही.